Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

येणपेत रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

  उंडाळे : कराड ते कोथरूड जाणाऱ्या रोडवर येणपे तालुका कराड गावच्या हद्दीत रिक्षा व ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. महारूगडे कुटुंबीय हे मुळचे शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. सध्या …

Read More »

बेळगावच्या शिवसैनिकांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

  बेळगाव : गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलला काल शुक्रवारी मुंबईच्या महापौर व शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरे गट पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बेळगावच्या शिवसैनिकांनी किशोरी पेडणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर किशोरी …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची राजहंसगड शुद्धीकरणसंदर्भात आज महत्वपूर्ण बैठक

येळ्ळूर : रविवार दि. 19 मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने राजहंसगड शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची पूर्व तयारी करण्यासाठी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक रविवार दि. 12 मार्च रोजी सायं. 7 वा. श्री बालशिवाजी येथील समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी शिवप्रेमीनी वेळेवर उपस्थित रहावे, …

Read More »