Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अभिमानास्‍पद! डोडा येथे भारतीय लष्‍कराने फडकवला १०० फूट उंच तिरंगा

  नवी दिल्ली : भारतीय लष्‍कराने आज ( दि. ९) जम्‍मू-काश्‍मीरमधील डोडा येथे १०० फूट उंच तिरंगा फडकवला. देशासाठी प्राणाहुती देणार्‍या जवानांना ही एक श्रद्धांजली असल्याचे लष्‍करातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी म्‍हटले आहे. चिनाब खोर्‍यात लष्‍कराने फडकवलेला हा दुसरा सर्वात उंच राष्‍ट्रध्‍वज ठरला आहे. सर्वाधिक दहशतवादी कारवाया होणारा जिल्‍हा अशी डोडाची एक …

Read More »

मनीष सिसोदिया यांची ईडीकडून पुन्हा चौकशी; के. कविता शनिवारी हजर राहणार

  नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सक्तवसुली संचलनालयाने आज (दि.९) तिहार तुरुंगात चौकशी केली. उद्या शुक्रवारी देखील त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान याच घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता शनिवारी (दि. ११) ईडी पथकासमोर …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार द्या

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार होत नाही. त्यामुळे स्वच्छता कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा वेळेत स्वच्छता कामगारांना पगार द्यावा. तसेच नोकरीत कायम करून स्वच्छता कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छता कामगारांनी केली. मागील बैठकीत चिफ ऑफिसराना वाहनाची …

Read More »