Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामीन मंजूर

  बेंगळुरू : कर्नाटकातील भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने त्यांना 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांना 48 तासांच्या आत लोकायुक्तांसमोर हजर राहण्याचे निर्देश देखील दिले आहेत. भाजप आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने …

Read More »

बेळगावात रंगपंचमी जल्लोषात साजरी

  डॉल्बी लावून रंगोत्सव साजरा बेळगाव : पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात लोटांगण कार्यक्रमासह शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणांकडून यंदा पावडर कलर वापरण्यावर भर देण्यात आला होता. एक ठिकाणी कारंजाची व्यवस्था केल्यामुळे पाण्यात चिंब होवून गाण्याच्या ठेक्‍यावर नृत्य करत रंगांची उधळण करत युवक-युवतींनी रंगपंचमी खेळण्याला …

Read More »

पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग : ‘महावितरण’चा खेडूत स्पोर्ट्सला ‘शॉक’……! थरारक अंतिम सामन्यात १५ धावांनी मात

  कांबळे, दळवी, तुपारे ठरले उत्कृष्ट खेळाडू तेऊरवाडी : चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित “पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३” स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महावितरण टीमने खेडूत स्पोर्ट्स ला शॉक देत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना महावितरणने ८ षटकात केलेल्या ४ बाद ९० धावांचा …

Read More »