Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बैठक अंदाजपत्रकाची, चर्चा कुत्र्यांच्या बंदोबस्ताची

  बेळगाव – बेळगाव महापालिका निवडणूक होऊन, सव्वा वर्ष उलटल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक झाली. त्यानंतर अद्यापही स्थायी समिती रचना झालेली नाही. अशा दोलायमान स्थितीत आज बेळगाव महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सूचना ऐवजी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा यावरच सर्वाधिक चर्चा …

Read More »

निपाणीत १५ मार्चला “प्रजाध्वनी यात्रा”

काकासाहेब पाटील : सिद्धरामय्या यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१५) निपाणी येथे प्रजाध्वनी यात्रेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे …

Read More »

येडीयुरापा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

  कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलबुर्गी येथील जिवर्गी येथे ही घटना घडली. येडीयुरप्पा ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते ते हेलिकॉप्टर हेलिपॅडवर येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा आला. त्यामुळे परिसरातील कचरा हेलिपॅडवर पडल्यामुळे हेलिपॅड दिसेनासे झाले. पायलटने वेळीच प्रसंगावधान राखून …

Read More »