Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची पत्रकारांशी आडमुठी भूमिका

  बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आजही पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी आयुक्त घाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहा बाहेर जाण्याचे सांगू …

Read More »

राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक; समितीची बुधवारी बैठक

बेळगाव : राजहंस गडावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे …

Read More »

कोगनोळी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण

नागरिकांतून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते हंचिनाळ रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हंचिनाळ ते कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंत रस्ता …

Read More »