Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

छत्रपती संभाजी राजेंना समितीचे खरमरीत पत्र

  बेळगाव : रविवारी काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी समस्त सीमावासीयांनी विनंती केली होती. मात्र त्या विनंतीस न जुमानता छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज …

Read More »

राज्यात पुन्हा कोरोनाचे वाढते प्रमाण; आज तज्ञांशी महत्वाची बैठक

  बंगळूर : राज्यात कोरोना विषाणूची साथ हळूहळू डोके वर काढत असून सर्वत्र सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. यासाठी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर उद्या (ता. ६) आरोग्य विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेत आहेत. आठ मार्च रोजी साजरा होणाऱ्या …

Read More »

समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रयत्नामुळे आनंदनगरमध्ये पाणी पुरवठा

  बेळगाव : वडगाव आनंदनगर येथे पाण्याची समस्या आवासून उभी आहे. मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी ही बाब समिती नेते रमाकांत (दादा) कोंडुस्कर यांच्या निदर्शनास आणून देताच रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चातून …

Read More »