Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर : किरण जाधव

  बेळगाव : जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहापूर येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयांमध्ये एसपीएम रोड शहापूर बेळगाव येथे वीर पत्नीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाउंडेशनचे कोल्हापूर विभाग प्रमुख राष्ट्रीय संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. केशव राजपुरे, सकल मराठा …

Read More »

महाराष्ट्रातील नेते बेळगावात!

  बेळगाव : पक्षीय राजकारणाच्या नावाने सीमावादाला बगल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसने आयोजित कार्यक्रमात सहभाग दर्शवल्यास त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिला होता. तर आमदार धीरज देशमुख यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कार्याचा लौकिक कायम राखून बेळगावातील कार्यक्रमांतून …

Read More »

‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल

  दावणगेरे : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्ष ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. काल, शनिवारी (दि. ४ मार्च) आपची पहिली सभा दावणगेरे येथे संपन्न झाली. या सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, कर्नाटकच्या डबल इंजिन सरकारने केवळ भ्रष्टाचार डबल केला, पण विकास …

Read More »