Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

लोकप्रतिनिधींकडून विकासकामाचे फलक उभारणे बेकायदेशीर!

  बेंगळुरू : सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती तेथील लोकप्रतिनिधींच्या फोटोसाहित लावण्यात येते मात्र ही विकास कामे सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आकारलेल्या पैशातून केली जातात यामध्ये लोकप्रतिनिधींच्या नावाचा फोटो फलक लावण्याचा प्रश्नच येत नाही अशी याचिका बेंगळुरू येथील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च …

Read More »

निपाणीत सिलिंडर १११० रुपये!

महागाईचा भडका : व्यावसायिक सिलेंडर २१५१ रुपये निपाणी (वार्ता) : घरगुती गॅस हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक बनला आहे. घरगुती गॅसचे दरात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गॅस ५० रुपयांनी महागला असून निपाणीत हा  दर ११२० रुपये ५० पैशावर पोहोचला आहे. तर व्यावसायिक गॅस दरात तब्बल ३५० …

Read More »

‘युथ जोडो, बूथ जोडो’ अभियानाचा शेंडुर, गोंदुकुप्पी येथे प्रारंभ 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार आणिमाजी मंत्री विरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडूर, गोंदुकुप्पी येथे ‘युथ जोडो, बूथ जोडो’अभियान राबविण्यात आले. …

Read More »