Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकातील 40 टक्के भ्रष्ट सरकार पाडण्यासाठी पक्ष संघटित करणार : अरविंद केजरीवाल

  हुबळी : कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे भ्रष्ट सरकार आहे. ते पाडावे लागेल. त्या दृष्टीने कर्नाटकात आम आदमी पक्ष मजबूत करण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दावणगेरेला रवाना होण्यापूर्वी हुबळीतील एका खासगी हॉटेलमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम्ही दिल्लीत काय केले हे देशातील सर्व लोकांना माहीत आहे. …

Read More »

अंमली पदार्थ विक्री-तस्करी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : बेळगाव हा केवळ मोठा जिल्हा नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असल्याने अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. अमली पदार्थांची विक्री व वाहतूक नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी आयोजित विविध विभागांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते …

Read More »

ईव्हीएम, मतदान प्रक्रियेची जनजागृती : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मतदान यंत्रे कशी काम करतात आणि निवडणुकीत वापरल्या जाणार्‍या मतदान यंत्राद्वारे मतदान करण्याची पद्धत याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रात्यक्षिक घेण्यात आले. आज शनिवारी शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर ईव्हीएम, मतदान प्रक्रियेची जनजागृतीला सुरुवात झाली यावेळी बोलताना नितेश पाटील म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मतदान …

Read More »