Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

माऊली, माऊलीच्या गजरात अश्वाचा रिंगण सोहळा!

ममदापूरला मान्यवरांची उपस्थिती; हरिनाम सोहळ्याची सांगता निपाणी (वार्ता) : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष, परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल. ) येथे शनिवारी (ता. ४) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप झाल्यावर आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. प्रारंभी बोरगाव पिकेपीएसचे उत्तम पाटील, निरंजन पाटील-सरकार, माजी जिल्हा …

Read More »

बेळगाव मराठी साहित्य संमेलन उद्घाटक – उद्योजक आप्पासाहेब गुरव

  उद्या मराठा मंदिर येथे चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन – 2023 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित संमेलनातून ‘मराठीचा जागर’ बेळगाव : बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव सर्वांना सुपरिचित आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकिय क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता समाजिक बांधिलकी जपण्यासाठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सहा मंत्र्यांची समिती

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर केंद्रीय गृहखात्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रत्येकी 3 अशा 6 मंत्र्यांच्या समन्वय समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये महाराष्ट्राकडून संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अबकारी मंत्री शंभूराज देसाई आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तर कर्नाटकाकडून पाटबंधारे मंत्री तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, …

Read More »