Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

“द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली”च्या बेळगावात वाढत्या घटना

  बेळगाव : “द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली” आता बेळगाव परिसरात घडत आहेत. रब्बी हंगामातील पिकाची काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत यातच बेळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सर्विस वायरच्या स्पर्शाने ट्रॉलीतील पिंजर जळून शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा मिळत आहे. यातून शेतकरी …

Read More »

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर यांचे निधन

  बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर (वय 68) यांचे गुरुवारी दि. 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ व असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवार 3 मार्च रोजी 10:30 पर्यंत भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या प्रांगणात व …

Read More »

शिवसन्मान पदयात्रेच्या यशासाठी मराठी भाषिकांचा कृतज्ञ : म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि भगवा ध्वज यावरून सुरु असलेले अवमानाचे राजकारण थांबविण्यासाठी आणि मराठी माणसामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी जनतेचे जाहीर आभार मानले …

Read More »