Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

‘बेळगाव श्री -2023’ शरीर सौष्ठव स्पर्धा 19 रोजी

  बेळगाव : तब्बल 66 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेली भारतातील जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी शहरातील मराठा युवक संघाची प्रतिष्ठेच्या ‘बेळगाव श्री’ किताबाची जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा ‘बेळगाव हर्क्युलस’ ही स्पर्धा देखील घेतली जाणार आहे. मराठा युवक संघाचे अध्यक्ष …

Read More »

मुंबईत येळ्ळूर ग्रा. पं. ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्रातील माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते कांही पुस्तके येळ्ळूर ग्रामपंचायत ग्रंथालयाला भेटी दाखल मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला व ग्रा. पं. …

Read More »

कर्नाटकाच्या समग्र विकासासाठी भाजपला निवडून द्या : राजनाथ सिंह

  खानापूर : पंतप्रधान मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताचा मानसन्मान जगभरात वाढला आहे. जोपर्यंत देशात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधान राहतील. देशांप्रमाणेच कर्नाटकाचा समग्र विकास करण्याचे मोदींचे आणि भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कर्नाटकात 2/3 स्पष्ट बहुमताने भाजपला निवडून द्या, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. …

Read More »