Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमावासीय मुंबईकडे रवाना

बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो सीमावासीयांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने मंगळवारी (दि. 28) पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज (सोमवार) सीमावासीय मुंबईकडे …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील युवा मंचतर्फे अक्कोळमध्ये बकऱ्याच्या टकरी 

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील महाशिवरात्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त उत्तम पाटील युवा मंच तर्फे संगोळी रायण्णा सेनेच्या सहकार्याने बकऱ्याच्या टकरी पार पडल्या. विविध गटातील विजेत्यांना तब्बल १ लाखाची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष  युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निपाणी भागात प्रथमच भरवण्यात आलेल्या …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वा लाखाच्या विना लाठी-काठी बैल, घोडा-गाडी शर्यती

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.१ मार्च) सव्वा लाख रुपयाच्या विना लाठी- काठी बैलगाडी आणि घोडा गाडी शर्यती आयोजित करण्यात आले आहेत. बोरगाव माळ पट्ट्यावर आयोजित या शर्यती सकाळी ८.३० वाजता होणार आहेत. युवा नेते उत्तम पाटील …

Read More »