Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून मिशन “नो सुसाईड” उपक्रम!

    खानापूर : अलीकडे खानापूर तालुक्यात व बेळगावात युवकांनी आत्महत्या केल्या. त्यावर एक आत्मचिंतन व उपाययोजनेची गरज आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून मिशन “नो सुसाईड” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या काही दिवसात खानापूर तालुक्यात समुपदेशन करण्यात येणार आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले. आत्महत्या …

Read More »

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित मोहिमेचा भंडारा

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव यांच्यावतीने दरवर्षी प्रत्येक गावोगावी होणारा मोहिमेचा भंडारा प्रथमच एकत्रितपणे आयोजिण्यात आला आहे. गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहर विभागाचा संयुक्त मोहीम भंडारा बुधवार दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता कपिलेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या गणपती विसर्जन तलाव परिसरात आयोजित करण्यात …

Read More »

येळ्ळूर साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी (ता. १९) होणाऱ्या १८ व्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार आहे. राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार डॉ. रोहिदास जाधव (पुणे), मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार श्रीमाता सोसायटीचे संस्थापक …

Read More »