Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

कित्तूर चन्नम्मा महानाट्याचे रमेश परविनायकर यांचा ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे सत्कार

निपाणी (वार्ता) : येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी  संस्थेला  वीरराणी कित्तूर चन्नम्मा महानाट्याचे सर्वेसर्वा कर्नाटक रंगायण अकॅडमीचे अध्यक्ष रमेश परविनायकर-धारवाड यांनी  सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा संस्थेतर्फे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रमेश म्हणाले, जाणता राजाच्या प्रयोगा मधूनच मला लहानपणीच वीरराणी कित्तूर चन्नम्माचे महानाट्य निर्माण …

Read More »

चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल जनतेतून संतप्त प्रतिक्रिया

    बेळगाव : किरण जाधव यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा दि. 5 रोजी अचानकपणे रद्द झाल्यामुळे सर्व थरातून अजूनही निषेध व्यक्त केला जात असल्याचे समोर आले आहे. किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती. परंतु स्पर्धे दिवशी सकाळी अचानकपणे …

Read More »

विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन उद्यापासून

  अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत; अधिवेशनासाठी जोरदार तयारी बंगळूर : या वर्षातील पहिले संयुक्त अधिवेशन शुक्रवारी (ता. १०) राज्यपालांच्या भाषणाने सुरू होईल. यासाठी तयारी करण्यात येत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिवेशन होणार असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यपाल थावरचंद गेलहोत शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. …

Read More »