Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अ‍ॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

  सिडनी : ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती. पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे. अ‍ॅरॉन …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती

    मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय …

Read More »

हणबरवाडी येथे बिबट्याचे दर्शन नागरिकात घबराट : शोध सुरू

    कोगनोळी  : हणबरवाडी तालुका निपाणी येथे रविवार तारीख 4 रोजी रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी आडी मल्लया रोडवर दीपक कदम यांच्या घरालगत शेतातून मुख्य रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हणबरवाडी येथील …

Read More »