Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन

    कराची : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले होते. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना …

Read More »

पत्रकारांच्या विविध मागण्या येत्या अर्थसंकल्पात मांडणार : मुख्यमंत्री बोम्माई

    विजयपूर : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात येण्यारा अर्थसंकल्पात मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. विजयपूरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रामीण पत्रकारांना …

Read More »

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्‍य प्रभारी

  नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्‍य प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्‍यक्ष के. अन्‍नामलाई यांची सह-प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आल्‍याचेही पक्षाच्‍या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Read More »