Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

शारदा माध्यमिक शाळेमध्ये वेटलिफ्टिंगपटू अक्षता कामती यांचा सत्कार

    बेळगाव : अक्षता कामतीने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकून ग्रामीण भागातील तरुणींना एक आदर्श ठरली आहे. अक्षता कामतीने आता ऑलम्पिकमध्ये भाग घेऊन तेथील सुवर्णपदकावर लक्ष ठेवून आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांनी अक्षता कामतीचा आदर्श समोर ठेवून आपल्या आवडत्या खेळातही अशी दैदिप्यमान कामगिरी करावी व आपल्या गावाचे …

Read More »

पुस्तकांशी मैत्री करा : आशा रतनजी

    बेळगाव : मैत्रिणींनो पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तक वाचनाने प्रेरणा मिळते. जीवन समृध्द होते. मनात चैतन्य निर्माण होते. जीवनात जय पराजय, अशा निराशा चांगले वाईट गोष्टी घडत असतात तेंव्हा आपली सद्सद विवेकबुध्दी जागृत होते आणि आपण योग्य निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो असे वाचनाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे महिलांनी …

Read More »

जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर मोठी कारवाई; अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी

    नवी दिल्ली : भारताची स्टार जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दीपने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी यंत्रणेच्या चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळले. दीपावर करण्यात आलेली ही कारवाई 10 जुलै 2023 पर्यंत लागू असेल. आयटीएने दिलेल्या माहितीनुसार एफआयजी …

Read More »