Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्री श्री रविशंकर यांचा 6 फेब्रुवारीला आध्यात्मिक कार्यक्रम

  बेळगाव : आध्यात्मिक गुरुजी श्री श्री रविशंकर यांचा सोमवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता क्लब रोडवरील, सीपीएड मैदानावर आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक महेश केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. १४ वर्षांनंतर बेळगावला भेट देत असलेले जागतिक आध्यात्मिक गुरुदेव श्री …

Read More »

विष प्राशन करून तरुणीची आत्महत्या; लव्ह जिहादचा संशय

  अथणी : प्रेमभंग झाल्याने नैराश्येतून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अथणी तालुक्यातील तावंशी गावातील 21 वर्षीय तरुणीला प्रियकराने लग्नास नकार दिल्याने कीटकनाशक प्राशन करून तरुणीने आत्महत्या केली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 21 वर्षीय तेजस्विनी गंगाप्पा गुजर हिने आत्महत्या केली. याबाबत सविस्तर …

Read More »

काँग्रेसच्या १५० उमेदवारांची पहिली यादी तयार

  निवड समितीच्या बैठकीत निर्णय; हायकमांडकडे पाठविणार बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेस निवडणुक समितीची गुरूवारी (ता. २) बंगळूर येथे बैठक झाली आणि सुमारे १५० मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. एआयसीसीचे सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी नेते रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. …

Read More »