Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

पाकिस्तानी क्रिकेटपटूने कोहली-गंभीरबद्दल ओकले विष; आता भारतीय चाहत्यांकडून होतोय ट्रोल

    नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर सोहेल खान क्रिकेटर सध्या भारतात ट्रेंड करत आहे. हा क्रिकेटर कोण आहे हे तुम्हाला माहीतही नसेल, पण विराट कोहलीबद्दल या खेळाडूने असे काही बोलले जे त्याच्या उंचीला शोभत नाही. भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरबद्दल तो म्हणाला की, मी त्याला …

Read More »

अदानी समूहाचे आठवड्याभरात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान

    मुंबई : हिंडेनबर्गचा संशोधन अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी समूहाला मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाला आठवडाभरात शंभर अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. शंभर अब्ज डॉलरचे भारतीय मूल्य 8.20 लाख कोटी आहे. अदानी समूहाचे भांडवली बाजार मूल्य घसरले आहे. अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा …

Read More »

रिंगरोड रद्द करण्यासंदर्भात 6 फेब्रुवारीला मुतगा येथे रास्ता रोको

  बेळगाव : रिंगरोडसाठी मुतगा परिसरातील शेतकऱ्यांची एक इंच ही जमीन आम्ही देणार नाही, प्रसंगी कोणतेही आंदोलन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, येत्या 6 फेब्रुवारीला मुतगा गावामध्ये रिंगरोड रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या आंदोलनामध्ये मुतगा परिसरातील सर्व गावातील शेतकरी बंधुनो आपल्या कुटुंबासह, जनावरे, बैलगाडी, ट्रॅक्टरसह …

Read More »