Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

“चलो मुंबई”च्या पार्श्वभूमीवर नावे नोंदणीसाठी समितीच्या वतीने आवाहन!

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मंगळवार दि. 28 फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनासाठी “चलो मुंबई”चा नारा दिला आहे. या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगाव तालुक्यातील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी आपली नांवे बेळगाव तालुका महाराष्ट्र …

Read More »

निपाणी प्रथमच वैद्यकीय सेवेसाठी मोफत रिक्षा

मध्यवर्ती रिक्षा असोसिएशनचा उपक्रम : शहरवासीयांनी केले कौतुक निपाणी (वार्ता) : येथील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनने तर्फे आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम  राबविण्यात आले आहे. वैद्यकीय अडचणीच्या वेळी गरजूंना वेळेत औषधोपचार होऊन त्यांना जीवनदान मिळण्यासाठी मोफत रिक्षा वाहतूक योजना बुधवारपासून (ता.१) सुरू केली आहे. त्याचा निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना …

Read More »

समाजसेवा करणे हा रोटरी क्लबचा मुख्य उद्देश : सिद्धार्थ सोन्नद

  बेळगाव : रोटरी क्लबचे मुख्य उद्दिष्ट समाजसेवा हे असून रोटरी संलग्न सर्व संस्थांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ एलिटचे अध्यक्ष सिद्धार्थ सोन्नद यांनी व्यक्त केले. बेळगावात नुकत्याच अस्तित्वात आलेल्या रोटरी क्लब ऑफ एलिटचे नूतन अध्यक्ष म्हणून समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, रोटरीने आपली …

Read More »