Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक बुधवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक उद्या बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3=30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई मोर्चा व इतर विषयावर चर्चा होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष …

Read More »

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : स्त्री शक्ती बचत गटांकडून हलसाल गावात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि खानापूर भाजप प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी शिक्षणाकडेही अधिक लक्ष केंद्रित करावे. …

Read More »

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू

  पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. कार आणि लग्झरी बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणार्‍या या मार्गावर हा अपघात झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय …

Read More »