Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तर 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना तुरुंगात टाकू

  प्रकाश आंबेडकर यांची खळबळजनक टीका मुंबई : देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. 2024 मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती …

Read More »

मला पंतप्रधान बनवलं तरी भाजप-आरएसएस सोबत युती करणार नाही

  माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा भाजपावर हल्लाबोल बेंगळुरू : काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर (जीडी-एस) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपा आणि जेडीएस या पक्षांकडे कोणतीही विचारसरणी नाही. या लोकांनी (भाजपा) मला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी बनवलं …

Read More »

कुन्नूर शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मालेगाव संघ ‘अरिहंत चषक’चा मानकरी

टेंभुर्णी संघ उपविजेता : प्रेक्षकांची भरभरून दाद निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लब तर्फे कुन्नूर येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे आयोजित ‘अरिहंत चषक’ शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा झालेल्या अटीतटीच्या लढतीत मालेगाव संघ अरिहंत चषकाचा मानकरी संघ ठरला. विजेत्या संघाला उत्तम पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, …

Read More »