Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

विजयपूरात राज्य पत्रकार संमेलन 4 व 5 फेब्रुवारी रोजी

  विजयपूर : ऐतिहासिक विजयपूर शहरात दि. 9 व 10 डिसेंबर रोजी आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलन भूमीवरील चालता बोलता देव लिंगैक्य श्री सिद्धेश्वर स्वामींच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. ते संमेलन दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२२’ करिता मराठी विभागासाठी अण्णाप्पा पाटील (वार्ताहर, दैनिक तरुण भारत बेळगाव) आणि कन्नड विभागासाठी एम. एन. पाटील (मुख्य वार्ताहर, दैनिक लोकदर्शन बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२२ याकरिता …

Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

  बेळगाव : दुचाकीवरून निघालेल्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे असून गंभीर जखमीचे नाव विशाल मारुती मन्नोळकर (वय 26) आहे. हे …

Read More »