Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती महत्वपूर्ण बैठक उद्या गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारकात बोलावण्यात आली आहे. बैठकीत येत्या 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्यासंदर्भात तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. तरी …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.

Read More »

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या मळ्याला आग

  सांबरा : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकरात पिकवलेला सुमारे ९ टन ऊस जळून भस्मसात झाला. आज बुधवारी सांबरा (ता. बेळगाव) येथील शिवारात ही घटना घडली. सुनील देसाई व धनंजय देसाई अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेत सदर शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच मारीहाळ …

Read More »