Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

  नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक …

Read More »

ऊसाला प्रतिटन 3800 रूपये दर मिळावा

  खानापूर तालुका आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लैला शुगर्स कारखान्याने 2500 दर जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 2500 रूपये दर योग्य नाही. सध्या महागाई वाढते आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जबाजारी व्हावे लागते आहे. सरकारने सर्व बाबतीत दर वाढविला आहे. मात्र शेतकर्‍यांच्या ऊसाला दर वाढविला …

Read More »

शोपियानमध्ये हायब्रीड दहशतवादी इम्रान गनी ठार

  जम्मू : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुसर्‍या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुसर्‍या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीत इम्रानचा मृत्यू जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर …

Read More »