Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बिजगर्णी, बेळवट्टी, बडस आदी गावातून काळ्या दिनाबाबत जनजागृती

  बेळगाव : आज दि. 14 रोजी बिजगर्णी, बेळवट्टी, बडस येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌. सदर जनजागृतीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते …

Read More »

धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत कर्नाटकात पहिला गुन्हा दाखल; आरोपीस अटक

बंगळूर : राज्य पोलिसांनी कर्नाटक धर्म स्वातंत्र्य संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल केला आहे, ज्याला धर्मांतर विरोधी कायदा देखील म्हणतात, जो या वर्षी ३० सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आला होता. यशवंतपूर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ५ अन्वये एफआयआर नोंदवला आणि उत्तर बंगळुरमधील बी. के. नगर येथील रहिवासी सय्यद …

Read More »

“भारत जोडो” पदयात्रेत खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील : डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पहाटे 4 च्या सुमारास दोन हजार कार्यकर्ते बेल्लारीकडे बसने रवाना झाले. त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. मा. आमदार अंजलीताई संपूर्ण कर्नाटकात राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी आहेत. त्यात आज खानापुरातून हजारोंच्या …

Read More »