Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जितो संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : संजय पाटील

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनची जितो बेळगाव शाखा अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असून या संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील शगुन गार्डन हॉल येथे जितो संस्थेच्या सन 2022-2024 या …

Read More »

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी सन्मानित

  बेळगाव : बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, मुंबई व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ यांच्या सहकार्याने अलीकडेच वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात माननीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला …

Read More »

बेळगुंदी येथे काळ्या दिनाबाबत जनजागृती

  बेळगाव : आज दि. १३ रोजी बेळगुंदी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर काळा-दिनसंदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌. सदर जागृतीपर बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, …

Read More »