Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरीजवळ कार आणि दुचाकी अपघातात आई व मुलगा जागीच ठार

  हुक्केरी : हुक्केरीजवळ तीन कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला. भारती अनिल पुजेरी (28) आणि वेदांत अनिल पुजेरी (6) अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालवणाऱ्या अनिल शंकरय्या पुजेरी (वय 35) आणि कारमधून प्रवास करणारा किरण लोकाया सालीमठ (28) हे जखमी झाले. …

Read More »

सृष्टी जाधवची राज्यस्तरीय निवड

  बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याकरिता दिनांक 10 व 11 ऑक्टोंबरला गाडीकोप शिवमोगा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता सृष्टी जाधव प्रतिनिधित्व करणार आहे. सृष्टी जाधव ही जीएसएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसणे, क्रीडा …

Read More »

कुप्पटगिरीच्या प्रगतशील शेतकरी मल्लाप्पा पाटील यांचा नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने गौरव

खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावचे प्रगतशिल शेतकरी मल्लाप्पा नारायण पाटील यांनी शेतकी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातुन आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित …

Read More »