Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जुलूस-ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त शोभायात्रा

  बेळगाव : शहरात आज ईद-ए-मिलादनिमित्त तंजूम कमिटी बारा इमामतर्फे भव्य जुलूस काढण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले हजरत सय्यद काशीम अश्रफ, जिलानी उर्फ बाबा ए मिल्लत किचोचा, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, सर्व एसीपी, मान्यवर अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ, बेळगाव शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत …

Read More »

वाल्मिकी समाज भवनासाठी दहा लाखाचा निधी

  मंत्री शशिकला जोल्ले : निपाणीत वाल्मिकी कोळी जयंती निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित राज्यांना कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील कोळी समाजाचे आरक्षण ३ टक्के वरून ७ टक्के केले आहे. ७५ वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न भाजप …

Read More »

बोरगाव परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

  रस्ता कामाची चौकशी करा : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वडर निपाणी (वार्ता) : बोरगाव -बेडकीहाळ, बोरगाव -आयको या आंतरराज्य मार्गांची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती एवढी मोठी आहे की त्यांना खड्डे म्हणावे की रस्ताच नाही, अशी …

Read More »