Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कुर्तनवाडीत नवरात्र महाआरती महोत्सव साजरा

  पन्नास महिला महाआरतीत सहभागी चंदगड (रवी पाटील) : सार्वजनिक दुर्गा देवी नवरात्र उत्सव व ग्रामस्थ मंडळ कुर्तनवाडी येथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सव सलग ७ व्या वर्ष सूरू असून यावर्षी सन २०२२-२३ सालात नवरात्रीच्या ७ व्या दिवशी मंडळातर्फे गावातील ५० महिलांना नवरात्र महाआरती महोत्सवचा कार्यक्रम उत्साहात …

Read More »

सुळेभावी दुहेरी हत्याकांडप्रकरणी 6 जण ताब्यात

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले. बेळगाव येथील पोलीस आयुक्तालयात प्रसार माध्यमांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, सुळेभावी गावात काल रात्री 6 ते 7 जणांच्या टोळक्याने दोघांची …

Read More »

हंचिनाळ येथे गणेश मंदिराच्या समुदाय भवनाचा स्लॅबचा शुभारंभ

  हंचिनाळ (वार्ताहर) : येथील गणेश मंदिराच्या भोजनालय व समुदाय भवनांच्या शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव गणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष मधुकर निंगूराम चौगुले हे होते. येथील वार्ड नंबर एक मध्ये गणेश मंदिर असून तेथे समुदाय भवनाची आवश्यकता होती याची दखल घेऊन …

Read More »