Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र सरकारच्या या “उदारमताचा” बोध कर्नाटक सरकार घेणार का?

  बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, कन्नड सक्तीचा बडगा, जमीन, पाणी, आणि भाषेवरून सुरु असलेला वाद आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने तुळजापूर देवस्थानासंदर्भात दाखविलेला उदारमतवादीपणा… आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठीसोबतच कन्नड आणि तेलगू भाषेत भाविकांना माहिती देणारे फलक बसवून …

Read More »

कणगला-तवंदी फाटा येथे टाटा एसला अपघात; चालक ठार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला-तवंदी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ३.३० वाजता टाटा एस स्किड होऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात टाटा एस चालक तानाजी बसवाणी घोडचे (वय ४५) राहणार निपाणी जागीच ठार झाला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, अपघाता दरम्यान सदर मार्गावरुन मोलायसीसी वाहतूक करणारा ट्रक …

Read More »

संकेश्वरात सर्वत्र श्री दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौडचे परीट गल्लीत नगरसेविका सौ. सुचिता परीट, माजी नगरसेवक पिंटू परीट आणि गल्लीतील महिलांनी दौडचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. अंकले वेस येथे श्रीरामसेना हिंदुस्थान, हनुमान तरुण मंडळाने स्वागत कमानी उभारुन, जल्लोषात स्वागत केले. येथे सुवासिनी महिलांनी छत्रपती …

Read More »