Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीची २०वी वार्षिक सभा लक्ष्मी मंदिराच्या सभागृहात नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व चेअरमन महादेव मरगाळे होते. प्रारंभी सेक्रेटरी कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी …

Read More »

रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू

  रायचूर : राज्यातील रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मानवी तालुक्यातील कुर्डी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. परमेश, जयम्मा आणि भरत अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन …

Read More »

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे निधन

  नाशिक : मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. नाशिकमधील कराड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. वर्ष 2019 पासून कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मात्र, मागील काही महिन्यात त्यांचा …

Read More »