Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली बदनवालू खादी ग्रामोद्योग केंद्रात गांधी जयंती साजरी

  बेळगाव : भारत जोडो पडयात्रेदरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बळकर यांनी म्हैसूर जिल्ह्यातील बदनवालू भागातील खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खादी ग्रामोद्योगाचा स्वतःचा इतिहास असून महात्मा गांधींनी 1927 मध्ये खादी ग्रामोद्योग केंद्राची …

Read More »

येळ्ळूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता अभियान

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अवचारहट्टी रोड हरिमंदिर समोर बऱ्याच दिवसापासून कचऱ्याचा ढिगारा होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी तातडीने त्याठिकाणी स्वच्छता अभियान केले व तो परिसर स्वच्छ करून दिला. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष …

Read More »

खेळाडूंचे कौतुक करणे हा प्रेरणादायी विचार आहे : माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी

  बेळगाव : समाजात गुणवत्ता महत्त्वाची असते. खेळ हा जीवनात ऐक्य घडवितो. शिक्षणाने मनुष्याला लौकिकता मिळते. विद्यार्थी, शिक्षक व पत्रकार हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी सन्मान करणे, आदराची भावना ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, असे मौल्यवान विचार माजी आम. परशुरामभाऊ नंदिहळी यांनी कावळेवाडीत वाचनालयाच्या सन्मान समारंभात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विजयराव …

Read More »