Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे (ता. जि. बेळगाव)च्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती व कराटे स्पर्धांसाठी निवड झाली. बेळगाव जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळामधील 45 किलो कुस्ती वजनी गटामध्ये शुभम सुनिल चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कराटेमध्ये 53 किलो वजनी गटात वैभव …

Read More »

सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित होणे काळाची गरज : प्रा. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

हंचिनाळ येथील व्याख्यानमालेत दिला जातोय दीपप्रज्वलनाचा मान विधवेला! हंचिनाळ (वार्ताहर) : आजच्या जगात शाळेच्या इमारतीची उंची वाढली पण दर्जा बाबत विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक व दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. पण शिक्षणाबरोबर केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारित बनून समाजाचे ऋण फेडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लजचे प्राध्यापक अनिल पाटील यांनी केले. …

Read More »

ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात; मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द

  कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना याचा फटका बसत आहे. महाविकास आघाडी काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला कात्री लावत शिंदे सरकारने शिवसेनेसह दोन्ही धक्का दिला होता. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर …

Read More »