Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महात्मा गांधीजींच्या आदर्शांचे अनुकरण आवश्यक : खास. मंगला अंगडी

  महात्मा गांधी 154 वी जयंती साजरी बेळगाव : महात्मा गांधी हे अहिंसेच्या तत्त्वाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान आत्मा होते. त्यामुळेच संपूर्ण जग त्यांचा आदर करते. रक्तक्रांतीशिवाय कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची उदाहरणे नाहीत. मात्र गांधीजींनी दाखवून दिले आहे की, अहिंसेच्या माध्यमातून शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो आणि आपण सर्वांनी …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : पालकमंत्री दिपक केसरकर

  कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपणार्‍या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन जयपूर सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे …

Read More »

कोगनोळी जागर सोहळ्याची तयारी पूर्ण

माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची माहिती : पन्नास हजार भाविक येण्याची शक्यता कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार तारीख 3 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करून पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यात बिरदेव अश्व, बिरदेव …

Read More »