Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

राहूल गांधींच्या भारत जोडा पदयात्रेत कार्यकर्त्यांचा वाढता सहभाग

  कर्नाटकातील दुसरा दिवस, ठिकठिकाणी स्थानिकांशी संपर्क बंगळूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज दुसरा दिवस होता. राहुलसह हजारो स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग दर्शविला. आजच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी म्हैसूरच्या नंजनगुडच्या दिशेने पुढे कुच केली. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

येळ्ळूरसाठी आजपासून दोन नवीन बसेस धावणार

  बेळगाव : आजपासून नवीन दोन बसेसचे उद्घाटन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केले व नागरिकांना दोन्ही बसेस चालू करण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, के एस आर टी सी विभागीय अधिकारी श्री. पी. वाय. नाईक डेपो मॅनेजर विजय कुमार होसमनी, बसवराज मादेगौडा, ग्राम …

Read More »

भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात उलटला; 27 जणांचा मृत्यू

  कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झालाय. या अपघातात 27 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काणर जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरातीरानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना …

Read More »