Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पुणे स्थित बेळगावकरांच्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : पुणे हडपसर येथील बेळगाव भागातील नागरिकांनी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वृदांवन मंगल कार्यालय, नर्हेगाव येथे नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील होते. यावेळी सभेला पुणे शहरातील बेळगांवकर उपस्थित होते. कोरोनाचा खडतर काळ असतानाही या वर्षी संस्थेने …

Read More »

गुजरातमध्ये कर्नाटक दर्शन..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : गुजरात येथील अहमदाबाद कर्नाटक संघाच्या अमृतमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक दर्शन 2022 कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आल्याचे कर्नाटक संघाचे डॉ. शिवप्पा गंगाधरप्पा कणगली यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, कर्नाटकातील बरेच लोक गुजरात येथे व्यापार उद्योग व्यवसाय आणि नोकरीकरिता …

Read More »

श्री नामदेव सौहार्दला 18 लाख रुपये नफा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री नामदेव सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री विठ्ठल मंदिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दामोदर उंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती, नामदेव सौहार्दचे अध्यक्ष दिवंगत पांडुरंग …

Read More »