Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मराठा मंडळ ज्युनिअर कॉलेजच्या 15 विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर निवड

  बेळगाव : शिक्षण खात्यामार्फत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मराठा मंडळाच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. मलप्रभा पाटील हिने लांब उडी व तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ज्युडोमध्ये राधिका डुकरे, राजेश्वरी कोडचवाडकर हिने प्रथम क्रमांक. सुमित पाटील याने द्वितीय क्रमांक. तसेच कराटेमध्ये श्रुती जोमणे प्रथम व नंदनी गावडे हिने …

Read More »

संकेश्वर श्री गजानन सौहार्दला २४ लाख रुपये नफा

सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री गजानन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे उपाध्यक्ष दिपक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी श्री गजानन सौहार्दचे दिवंगत चेअरमन डी.एन. कुलकर्णी, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती आणि …

Read More »

यडोगा येथे भाजपचा महिला मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : यडोगा (ता. खानापूर) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी यडोगा गावचे ज्येष्ठ नागरिक व म. ए. समितीचे नेते रामा खांबले अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरूवात रामा खांबले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बोलताना भाजप नेते …

Read More »