Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने विविध विकासकामांचे उद्घाटन

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने ग्राम पंचायतीच्या 15 व्या आयोगातून निधी मंजूर करून येळ्ळूर येथील विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील पाटील स्मशानभूमी, बाराभाव (विहीर), एससी स्मशानभूमी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन व उद्यान विकासकामांचे ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ …

Read More »

देशात दुसर्‍यांदा टाकलेल्या छाप्यात पीएफआयचे 247 जण ताब्यात

  नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज दुसर्‍यांदा पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत 247 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात 44, कर्नाटकात 72, आसाममध्ये 20, दिल्लीत 32, महाराष्ट्रात 43, …

Read More »

संजय राऊत यांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला; पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला

  मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली …

Read More »