Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह पीएफआयवर 10 राज्यांत छापे, 100 जणांना अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या कार्यालयांवर आणि त्यांच्या नेत्यांच्या घरांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह 10 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात …

Read More »

‘पेटीएम’ मॉडेलवर ‘पेसीएम’ पोस्टर व्हायरल

  भ्रष्टाचाराविरोधात क्यूआर कोडसह काँग्रेसचा प्रचार; भाजप, काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई बंगळूर : भाजप आणि काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई सुरू झाली आहे. पेटीएमच्या मॉडेलवर तयार केलेले ‘पेसीएम’ पोस्टर्स शहराच्या अनेक भागात लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे चित्र असलेले हे पोस्टर्स बंगळुर शहरात ठिकठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्याने राज्य …

Read More »

विद्यार्थ्यांनी दिले बुलबुल पक्षाला जीवदान

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज सर्वत्र मोठ्या पदावर काम करत असून त्यांच्या कामा बरोबरच अनेक समाज उपयोगी कामाची जोड देऊन समाजाप्रती आपली काही देणे लागत असल्याचा उदात्त भावनेतून सर्वत्र कार्य करताना आपण पाहत असतो. महाविद्यालयामध्ये सध्या शिकत असणारे आजी विद्यार्थी देखील काही कमी …

Read More »