Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने वन विभागाला निवेदन

‌बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या लक्ष्मी तलावाच्या बांधावर असलेल्या झाडांच्या फांद्यामूळे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून नुकसान होतआहे. तसेच जीवित हानी आणि पुढेही नुकसान होण्याची शक्यता आहे. या झाडांच्या फांद्यांमुळे आणि बांबूच्या बेटाची पाने पाण्यामध्ये पडून पाणी दूषितही होत आहे. तसेच बांबू बेटामुळे …

Read More »

बेळवट्टी ’महालक्ष्मी’तर्फे विद्यार्थी, गुणीजणांचा सत्कार

  बेळगाव : बेळवट्टी-बोकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 16 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनिमित्त विद्यार्थी व गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाणा नलावडे, नामदेव पाटील, पांडुरंग देसाई, दत्तू कांगुटकर, शिवाजी कांबळे यांच्या …

Read More »

सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली येथील रहिवासी आणि सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीमा सत्याग्रही, ॲड. किसनराव येळ्ळूरकर ( वय 86) यांचे दुपारी 2 वाजता दक्षता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील स्मशानभूमीत …

Read More »