Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक हिजाब प्रकरणः सुप्रीम कोर्टात एसजी मेहतांचा जोरदार युक्तिवाद, कुराणात फक्त हिजाबचा उल्लेख पण..

  नवी दिल्ली : कर्नाटक हिजाब वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात जोरदार चर्चा झाली. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद केला की याचिकाकर्ते हिजाब अनिवार्य धार्मिक प्रथा असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. इराणसारख्या अनेक इस्लामिक देशांमध्ये महिला हिजाबविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे हिजाब ही अनिवार्य धार्मिक …

Read More »

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

  बेळगाव : जायंट्स भवनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या रविवारी सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जायंट्स भवनाचे अध्यक्ष श्री. पी. आर. कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि लोटस इंजिनिअरिंगचे मालक श्री. जे. डी. देसाई हे …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील कुली कामगारांचा निषेध मोर्चा

बेळगाव : आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्या वतीने आज बेळगावात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कामगार मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपीसारखी मजुरीची अवजारे आणि थाळ्या वाजवत श्रमिकांनी मानधनात वाढ करावी, नरेगा योजनेत किमान 200 …

Read More »