Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने शालेय साहित्य वाटप

  कोगनोळी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग यांच्यावतीने गजबरवाडी, भिवशी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. गजबरवाडी शाळेमध्ये यावेळी मराठी शाळेत विध्यार्थी संख्या घटत का चालली याबद्दल युवा समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी भाषा किती महत्वाची आहे हे स्पष्ट शब्दात सांगण्याचा …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध?

  मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड करण्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला असल्याचं समजतं. खरंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संमत झाला होता. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, ज्याला बैठकीत …

Read More »

यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

  मुंबई : यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कुणी साखर कारखाना सुरू केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उसाचे क्षेत्र यंदा वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी …

Read More »