Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

संजय राऊत यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ

  मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर …

Read More »

पद्माकर पाटील, शशिकांत चौगुले यांचा सत्कार

कोगनोळी  : येथील रहिवासी पद्माकर पाटील उर्फ संजू आक्कोळे, शशिकांत चौगुले यांचा सेवा निवृत्ती निमित्त पुण्यातील कोगनोळीकर ग्रुपतर्फे सत्कार केला. दोघांनीही 30 वर्षापेक्षा जास्त शासकीय विभागात मोलाचे योगदान देऊन जबाबदारी पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन समीर पाटील तर सूत्रसंचालन बबन पाटील यांनी केले. पुण्यातील हार्वेस्ट गार्डन क्लब येथे दिपक पाटील, …

Read More »

नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करू : माजी मंत्री वीरकुमार पाटील

  नवरात्र नियोजन बैठक संपन्न कोगनोळी : कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव सर्व गावकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करु, मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, भाविकांना दर्शनाची सोय व्यवस्थित व्हावी, नवरात्र काळात होणाऱ्या आरती वेळी मंदिर परिसरात वाहनांना येण्यास बंदी करावी. …

Read More »