Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सलामीसाठी विराटही पर्याय : कर्णधार रोहित शर्मा

  मोहाली : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी केएल राहुलचे भारतीय संघातील स्थान अढळ असून माझ्यासह तोच सलामीसाठी पहिली पसंती असेल. आमच्याकडे विराट कोहलीचाही पर्याय उपलब्ध आहे आणि विश्वचषकापूर्वीच्या काही सामन्यांत त्याला सलामीला पाठवण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे विधान भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले. उद्या मंगळवार दि. 20 पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या …

Read More »

हंचिनाळ रस्ता उपोषण कार्यक्रमातील विरोधकांचे आरोप बिन बुडाचे

कोट्यावधी रुपयाची विकास कामे झाल्यानंतरही सदर वक्तव्य म्हणजे  वैचारिक  दिवाळखोरी त्या वक्तव्याचा हंचिनाळ भाजपाच्या वतीने जाहीर निषेध हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याची त्वरित डांबरीकरणाच्या मागणीसाठी 16 सप्टेंबर रोजी उपोषण  कार्यक्रमात एका सहभागी व्यक्तीने भागाचे लोकप्रतिनिधीने रस्त्याचे काम जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. सदर आरोप बिनबुडाचा व राजकीय दृष्टीने  …

Read More »

शिनोळी बु. ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी व भ्रष्टच आहे हे सिद्ध करू : शिनोळी ग्रामस्थ!

  शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी बु. ता. चंदगड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा, असे निवेदन ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असता सरपंच नितीन पाटील यांनी चौकशीला सामोरे जावू असे सांगत आपण चाळीस वर्षानंतर खूप परिवर्तन केले आहे. अशी फुशारकी मारली आहे. हिम्मत असेल तर सरपंचानी आमच्या प्रश्नाची उत्तरे पेपरमध्ये जाहीर …

Read More »