Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा ऐरणीवर

इच्छुकांचे नाराजीचे संकेत, मुख्यमंत्री बोम्मई यांची कसरत बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने सत्ताधारी भाजप आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी सज्ज झाला आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या नेत्यांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कसरत सुरू केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. गेल्या वर्षभराहून अधिक काळ मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा …

Read More »

निलगार दर्शनाला भक्तसागर लोटला…

  दर्शनाला लांबचलांब एक कि.मी रांगा.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. अदमासे एक लाख भाविकांनी निलगार गणपतीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. उद्या सोमवार दि. १९ रोजी निलगार गणपतीचे विसर्जन होणार असल्याने शनिवार आणि रविवारी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी …

Read More »

दोघा सोनारांना दरोडेखोरांनी लुटले!

  बेळगाव : गोकाक (जिल्हा-बेळगाव) मधील आपले सोन्याचे दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला दुचाकीवरून जात असताना राज्य महामार्गावर 8 दरोडेखोरांच्या टोळक्याने व्यापाऱ्यांवर हल्ला करून अर्धा किलो सोने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. घटप्रभा पोलीस स्थानक कार्यक्षेत्रांतर्गत शुक्रवारी साडे आठ-नऊच्या सुमारास ही घटना …

Read More »