Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर भाजपाकडून आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  खानापूर (तानाजी गोरल) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासून खानापूर तालुका भाजपाकडून तालुक्यात पुढील पंधरा दिवस अनेक उपक्रम राबविण्यात येत असून काल सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली व चौकात पेढे वाटून तसेच सर्व कार्यकर्त्यांना मोदी चहा देण्यात येऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आज त्याचाच एक …

Read More »

निपाणीतील जाधवमळा वाणी मठाला वाली कोण?

निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या हद्दीत असणार्‍या व निवडणुकीपूरता वापर होणार्‍या जाधव मळ्यातील लोकांची परिस्थिती आदिवासी लोकांच्या सारखी झालेली आहे, लकडी पुलाजवळील पूल सखल भागात असल्यामुळे वाहतुकीस हा पूल धोकादायक बनलेला आहे, ऊस वाहतुक, तंबाखू वाहतूक, बुरुम वडविणारे डपंर वाहतूक तसेच किरकोळ वाहने चालवणे देखील अवघड झालेले आहे, त्याचबरोबर लकडी पूल …

Read More »

मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल

  मोहाली : पंजाबच्या मोहालीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं …

Read More »