Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बोरगावमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच

कोल्ड स्टोरेज येथे चोरीचा प्रयत्न फसला : नागरिक भीतीच्या छायेखाली निपाणी (वार्ता) : बोरगाव- इचलकरंजी रस्त्यालगत असलेल्या रोहिले कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांनी पलायन केले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी चोरीचा प्रयत्न होणारी महिन्यातील ही तिसरी घटना असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे …

Read More »

चोरांपासून सावधान, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपनिरीक्षक एस. भरतगौडा

बोरगाव येथे सार्वजनिक ठिकाणी जनजागृती निपाणी (वार्ता) : सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सध्या ग्रामीण भागात चोरींचे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही चोरीच्या घटना वाढत आहेत. अशा चोरी व चोरांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगून सतर्क रहावे. याशिवाय लहान मुले पळविण्याच्या अफवा बसविल्या जात आहेत त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे काही …

Read More »

“बेळगाव वार्ता” आयोजित आकर्षक गणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

  बेळगाव : “बेळगाव वार्ता”च्या वतीने यावर्षी आकर्षक गणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सदर स्पर्धा बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण तसेच खानापूर तालुका मर्यादित होती. स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. चारही विभागातून अनेक स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. …

Read More »