Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठल कुंभार यांचा कापोली (के सी) येथे सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : कापोली (के सी) ता. खानापूर येथे नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आंबोली मराठी शाळेचे शिक्षक विठ्ठल एन. कुंभार याचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली (के सी) मराठी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा नाईक होते. तर व्यासपीठावर ग्राम पंचायत सदस्य महादेव पाटील, सदस्या सौ. वंदना …

Read More »

दादा ग्रुप गणेश उत्सव मंडळामार्फत विविध उपक्रमाने गणेशोत्सव साजरा

  मंडळाला 25 वर्ष पूर्ण हंचिनाळ : येथील  दादा ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमाने उत्साहात व शेवटच्या दिवशी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाने सांगता झाली. येथील विठ्ठल मंदिर जवळ असलेल्या दादा ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा गणेश उत्सव विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला. 25 वर्षांपूर्वी गल्लीतील …

Read More »

जीवनात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धीमत्ता आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी

जागृती प्रशालेत गुणवंतांचा सत्कार संपन्न तेऊरवाडी (एस.के. पाटील) : जागृती प्रशाशाला (गडहिंग्लज) येथे एस.एस.सी. मार्च 2022 परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरचे अधीक्षक डॉ. दिनेश बारी तर डॉ. राजश्री नागेश पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष …

Read More »